सध्या रवीना ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूपच चर्चेत असते.

रवीनाने नुकतंच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

तिने राखाडी आणि काळ्या रंगाचा गाउन परिधान केला आहे.

फोटोमध्ये तिने खूप हटके पोज दिले आहेत.

रवीनाचा सोशल मीडियावरही मोठा चाहवतावर्ग आहे