रवीनाने नुकतंच नवीन फोटो शेअर केले आहेत.

फोटमध्ये तिने मरुन रंगाचा थ्रीपिस परिधाला केलाय.

सिंपल मेकअप करुन आपला लूक कंपलिट केला आहे.

रवीना सध्या ओटीटीवर धूमाकुळ घातल आहे.

केजी एफ नंतर तिने ओटीटीवरील अनेक वेबलिरिजमध्ये काम केलं आहे.