रिया अभिनयापेक्षे जास्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.

पांढखऱ्या रंगाच्या स्वेटर टॉपमध्ये रिया खूपच सुंदर दिसत आहे.

रियाने या फोटोंसोबत हटके कॅप्शनही दिलं आहे.