बाॅलिवूड अभिनेत्री शहनाज गिलला ‘बिग बॉस 13‘ मधून खूप लोकप्रियता मिळाली.

तिचे स्टारडम इतके वाढले आहे की, आता ती हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठ्या पडद्यावर दिसू लागली आहे.

शहनाजला तिच्या शैलीने चाहत्यांना कसे घायाळ करायचे हे चांगलेच ठाऊक आहे.

शहनाज गिलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

अशात साडीमध्ये शहनाज  पोझ देताना दिसत आहे, ज्यावर चाहते काैतुकाचा वर्षाव करत आहेत.