अभिनेत्री शरवरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

शरवरी चित्रपटापेक्षा जास्त सोशल मीडियावर चर्चेत असते.

तिने बॉलिवूडमधील बंटी बबली2 मध्ये काम केले आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

अभिनेत्री जाहिरातीमध्येही झळकत असते.