सोनाल चव्हान 'जन्नत' चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आली होती.

सध्या अभिनेत्री दाक्षणात्य चित्रपटांमध्ये जास्त सक्रिय असते.

अभिनयासोबतच सोनाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सोनल सतत आपले नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

सोशल मीडियावर सोनालचा मोठा चाहतावर्ग आहे.