सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोनालीने 90 चा काळ चांगलाच गाजवला होता.

आजही तिच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.

 सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

तिचे मनमोहक फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.