सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
आता ही मालदीवमधील काही फोटो शेअर करत आहे.
फोटोमध्ये सनी सनबाथ घेत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
सनीच्या या फोटोंमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे.