मृणाल बॉलिवूडच नाही तर साउथमध्येही लोकप्रीय आहे.

तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.

तिने नुकतंच हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.

मृणाल सिंपल लूकनेही चाहत्यांवर भुरळ घातली आहे.

सोशल मीडियावर मृणालचा मोठा चाहवर्ग आहे.