हंसिका आपल्या लग्नामुळे सध्या खुपच चर्चेत आहे.
सध्या तिने नुकतंच काही फोटो शेअर केले आहे ज्या
मध्ये तिच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसत आहे.
सिंपल मेकअपमध्येही हंसिका खूपच सुंदर दिसत आहे.
हंसिका आपल्या पतीसोबत विकेंडचा आनंद लुटत आहे.
निर्गाच्या सान्निध्यात हंसिकाचं सौंदर्य अजूनच
फुललं आहे.