पुजाने नुकतंच सर्कस चित्रपटामध्ये काम केलं आहे.

पुजा दक्षिणसोबतच बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

पुजाने अनेक गाजणारे चित्रपट केले आहेत.

पुजाचे नाव सलमान सोबतही जोडले होते.