नुसरत चित्रपटासोबतच सोशल मीडियवरही खूप सक्रिय असेत.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून सतत तिच्या नवीन फोटोंची वाट पाहात असतात.

तिने नुकतंच गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नवीन फटोशूट केले आहे.

नुसरतने सिंपल मेकअप केला असून शॉर्ट हेअरकट केला आहे.

नुसरतने अनेक बॉलिवूमध्ये गाण्यामध्ये आयटम सॉंग केले आहेत.