मौनी रॉयने इंस्टाग्रामवर काही नवे फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक कॉर्सेट टॉप, थाय स्लीट स्कर्टमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये मौनी नव्या लूकमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोंमध्ये मौनी हॉट पोझ देताना दिसत आहे.

मौनी रॉयचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.