गायक राहुल वैद्य याने काही दिवसांपूर्वीच दिशा परमारसोबत लग्न केलं आहे.

त्याने नवीन वर्षाचं एकत्र फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दिशा टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक मीलिकांमध्ये काम केले आहे.

त्याशिवया त्याच्या पहिल्या कॉन्सटचाही फोटो शेअर केलाय.

राहुल वैद्य सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.