तुलसीने गुलाबी रंगाच्या बिकीनीवर हटके पोज दिले आहे.
तुलसी कुमार सोशल मीडियावर खुप सक्रिय असते.
सध्या गायिका मालदीमध्ये विकेंडचा आनंद लुटत आहे.
तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
तुलसीचं नुकतंच 'शटआप' गाणं तुफान गाजलं होतं.