बॉलिवूडची दबंग सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सोनाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या घागरा परिधान केली आहे.

सोनाक्षी नेहमी सोशल मिडियावर सक्रीय असते.

चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहे.