बॉलिवूडमधील किंग खान म्हणजेच शाहरुख खान

शाहरुख खान सध्या पठाण चत्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे.

पठाण मध्ये शहरुखसोबत दीपिका पादुकोण मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहरुख एजंटच्या भूमिकेत दिसत आहे.

या फोटोमध्ये शाहरुखचे पठाणमधील वेगवेगळे फोटो दाखवले आहेत.