अभिनेत्री करीना कपूरला बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं.

करीनाचं वय वाढत असतानाही ती आपल्याला फिट ठेवण्यासाठी छान मेहनत घेत आहे.

करीनाचे काळ्या आणि गुलाबी रंगाच्या पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर सध्या तिच्या नव्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे.