चारू असोपाने 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरील व्हिडिओ शेअर केला हाेता.

त्यानंतर तिला बॉडी शेमिंगचा शिकार व्हावे लागले.

अशातच आता चारूने पुन्हा एकदा लाल ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

लाल ड्रेसमध्ये चारु खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहे.