अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

यावेळी मृणालने राजस्थानमधील सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मृणाल मातीपासून काहीतरी बनवताना दिसत आहे.

यावेळी तिने पिवळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट पँट परिधान केली आहे.

मृणाल शेवटची 'सीता रामम्' या सिनेमात झळकली होती.