अभिनेत्री चेतना पांडे हिने केलं बाेल्ड फाेटाेशूट.
अभिनेत्री चेतना पांडे साेशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.
अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फाेटाेमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.
हे फाेटाे पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.