तारक मेहता हा शो प्रसिद्ध जरी असला तरी आजवर अनेक लहानगे कलाकार हा शो सोडून गेले आहेत

भव्य गांधी - टपूची भूमिका करणाऱ्या भव्यने २०१८ मध्ये हा कार्यक्रम सोडला होता

निधी भानुशाली - सोनूची भूमिका करणाऱ्या निधीने देखिल हा कार्यक्रम सोडला होता

कुश शाह - गोलीची भूमिका करणाऱ्या कुशने तब्बल १६ वर्षे काम करून २०२४ साली कार्यक्रम सोडला

झील मेहता - सोनूच्या भूमिकेत सर्वात आधी दिसलेल्या झीलने २०१२ मध्ये हा शो सोडला होता

आता अभिनेत्री पलक सिधवानी हिने देखील शो सोडला आहे