अंकुश तिवारीची पत्नी दीपा तिवारी

दिपा तिवारी साेशल मीडियावर कायमच तिचे सुंदर फाेटाे शेअर करत असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये दीपाने सुंदर साडी परिधान केली आहे.

अशात चाहते अभिनेत्रीच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.