दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडपे आहे.

त्यांचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत.

अशातच त्यांचे एक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, दिपीकाने सुंदर ड्रेस आणि रणवीरने कुर्ता घातला आहे.

त्यांच्या या फोटोवर अनेकांच्या नजर खिळल्या आहेत.