अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्या नवनवीन अपडेटसाठी उत्सुक असतात.

नुकतेच दीपिकाने तिच्या मॅटरनिटी शूटचे काही फोटो शेअर केलेले आहेत.

या फोटोमध्ये तिचे बेबी बंपसह रणवीर सिंग देखील दिसत आहे.

या फोटो दोघेही खूप खुश दिसत आहेत.

रणवीर आणि दीपिका 28 सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार.