हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अभिनयाची आणि ग्लॅमरची नेहमीच चर्चा होत असते.

यांमध्ये सर्वात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोणचे.

बॉलिवूडची 'मस्तानी' अशी ओळख असलेल्या दीपिका पदुकोणची चर्चा सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत होत असते.

आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने हे यशाचे शिखर गाठले आहे.

अशात दीपिाकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.