बॉलीवूड लाेकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची गणना ब्रेन विथ ब्यूटीमध्ये केली जाते.

दीपिकाच्या सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयाचे कौतुकही कायमच हाेत असते.

तिच्या अभिनय कौशल्यामुळे आणि किलर लूकमुळे दीपिकाने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही तिची छाप साेडली आहे.

अशात आता दीपिकाने काळ्या रंगाच्या साडीत सुंदर फाेटाे शेअर केले आहे.

दीपिकाच्या या सुंदर फाेटाेवर चाहते भरुभरुण प्रेमाचा वर्षाव करत आहेत.