दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्रीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
अशातच तिचा एक फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या फाटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोवर अनेकांच्या नजर खिळल्या आहेत.