नॅन्सी त्यागी ही एक दिल्लीत राहणारी डिझायनर आहे.

तिने नुकतेच कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.

यावेळी तिने स्वतः शिवलेले कपडे परिधान केले.

तिने सुंदर आकाशी रंगाचा स्वतः शिवलेला ड्रेस परिधान केला.

तिच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे