'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

सध्या माधुरी तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

तिनं आपल्या क्लासी लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

माधुरीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित नृत्यातील तिच्या मनमोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे