धनश्री काडगावकर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या अभिनयाने तिने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतून तिने घराघरात प्रसिद्धी मिळवली.
मालिकेत तिच्या नंदिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.