छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर

धनश्री कडगावकरला आज काेणत्याही ओळखीच गरज नाही.

ती साेशल मीडियाच्या सक्रिय राहून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते.

अशात तिने शिवजंयतीनिमित्त लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये धनश्री प्रचंड सुदंर दिसत असून चाहते तिच्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.