धनश्री काडगावकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या या लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.