बिनधास्त, बेधडक आणि निर्भीड असणारी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा

दिया कोणताही मुद्दा असो, त्यावर आपले परखड मत मांडताना दिसते.

अशात दियाने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंंमध्ये दियाने आकाशी रंगाचा वनपीस घातला आहे.

आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.