दिया मिर्झा नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

दियाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि साैंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फोटोमध्ये दियाने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे.

चाहते दियाच्या या फाटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.