बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा

दियाने ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दियाने कमी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली आहेत.

अशात साेशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या दियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये दिया खुपच सुंदर दिसत आहे.