आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजेच दिया मिर्झा.
दियाने सन 2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
दिया साेशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.
अशातच दियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये दिया खूपच सुंदर दिसत आहे.