अभिनेत्री दिया मिर्झा चित्रपटासाेबतच तिच्या साैंदर्यासाठी ओळखली जाते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये दियाने जांभळा सूट परिधान केला आहे.

जांभळ्या सूटमध्ये दिया खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.