बॉलीवूड अभिनेत्री डायना पेंटी तिच्या सौन्दर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

डायना हिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

डायना सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच डायना हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.