दिशा पटानी आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

अशातच तिने आपले लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे.

बिकिनीमध्ये दिशा खूप बाेल्ड आणि हाॅट दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.