बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचा समावेश होतो.

दिश साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

दिशाने इंस्टाग्रामवर नुकतेच घाघरामध्ये फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.