अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते.

दिव्या अग्रवाल सुंदरतेची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवते.

ती दरदिवशी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

अशात तिने आताही काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

तिच्या हॉटनेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.