छाेट्या पडद्यावरील अभिनेत्री दिव्या अग्रवाल तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

दिव्या साेशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच दिव्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दिव्या ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहे.

दिव्याने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला असून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.