दिव्या तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

या फोटोंमध्ये दिव्याने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

दिव्याच्या या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअपसह दिव्या या नवीन फोटोमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

दिव्या हिने 2004 मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथीयाे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.