अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.

तिच्या प्रत्येक लूकचं आत्तापर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे.

दिवाळी स्पेशल श्रद्धाने सुंदर असा डिझाईनर ड्रेस परिधान केला आहे.

तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.

या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.