भोजपुरी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मोनालिसा नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

लाखो लोक तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत.

मोनालिसाने पुन्हा एकदा तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

ज्यामध्ये ती सुंदर साडी नेसलेली दिसत आहे.

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.