ज्ञानदा रामतीर्थकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

ज्ञानदाने 'ठिपक्यांची रांगाेळी' या मालिकेतून लाेकप्रियता मिळवली.

अशातच ज्ञानदाने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

या फाेटाेंमध्ये ज्ञानदाने पैठणीपासून जॅकेट घातले आहे.

Fill in some text

या जॅकेटमध्ये ज्ञानदा प्रंचड सुंदर दिसत आहे.