डोनल बिष्टने नुकताचं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केलेली दिसत आहे.

डोनल आपल्या स्टाईलने चर्चेत येण्यासाठी एकही संधी सोडत नाही.

डोनल बिष्ट कलर्सवरील शो रुप- मर्द का नया स्वरुप मध्ये दिसली होती.

डोनलला बिग बॉसमुळे लोकप्रियता मिळाली.