इशिता दत्ताने क्रिसमस खूपच जोरात साजरी केलं आहे.

तिने लाल रंगाच्या ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहे.

इशिता लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिने सिंपल मेकअप आणि केस मोकळे सोडून लूक कंपलिट केला आहे.

इशिताने हटके पोज दिले आहेत.