मराठी चित्रपटसृष्टीतील 'आयटम गर्ल' अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक.

मानसी ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे.

मानसीचा सोशल मीडिया देखील खूप वावर असतो.

सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

मानसीचे पर्पल पॅन्ट आणि ब्लू टाॅप परिधान करून फोटो शेअर केले आहेत.